कविता * हे राम - जै श्रीराम

हे राम- जै श्रीराम
------------------------

जीवनाच्या अंतिम क्षणी
म्हणाले होते गांधी
है राम!
वर्षामागून वर्षे गेली
गांधी ना जग विसरले
नव्या काळात
शब्द आणि अर्थ बदलले
भावना झाल्या वेगळ्या
उद्देश्य ही झाले दूसरे
उदघोष करते
गर्दी मोठी
जै श्रीराम ।।

-- अशोक शिरोडे --

Comments

Popular posts from this blog

संविधान की प्रस्तावना :

डॉ. प्रकाश व डॉ मंदाकिनी आमटे

मानसिक तनाव व निदान