Posts

Showing posts from November, 2020

कविता - नामकरण

नामकरण --------------- काफी समय बाद भी जब उसके संतान नहीं हुई वह हैरान था परेशान था बाबा लोगों के शरणागत भी हुए लेकिन फिर भी मनोरथ पूरे नहीं हुए फिर उसने शॉर्टकट अपनाया बहुत से बच्चे द...

मराठी कविता -माणसा

अरे माणसा तू आहे असा कसा । जगासाठी अन्न तूच उगवितो घामाने अंग भिजवितो सकाळ संध्या काळ पाहत नही कष्ट केल्या शिवाय राहत नाही तरी अन्न तुलाच मिळत नाही । काबाड़ कष्ट करून जगतो प्रामाणिक पणे सर्वांशी वागतो श्रमाला तुझ्या कीमत नाही तुझ्याच पेरलेल्या पिकावर त्यांचा बाजार असतो तुझा भोलेपणा तुलाच नडतो तुला हे का कळत नाही । दुनिया आता बदलली आहे आपुलकी चे धड़े विसरली आहे श्रमाला सोडून माणुसकी तोडून छळ बळा वर चालली आहे, त्यांच्या इतकी तुझी धाव नाही त्यांना मुळीच तुझी चाव नाही तरी पण त्यांच्यावर तू का विश्वास ठेवतो तुझा भोलेपणा तुलाच नडतो तुला हे का कळत नाही  ।। आपल्या हक्कासाठी आपल्या पोटा साठी उठ उभा हो मुट्ठी बांध आम्ही तुमचे गुलाम नाही हक्क पाहिजे भीख नाही असे अवार्जुन सांग हक्क हिस्कावा लागतो मगितल्याने मिळत नाही ।। तुला हे का कळत नाही

कविता मराठी -कोरोना चा काळात(अशोक शिरोडे)

कोरोना चा काळात (अशोक शिरोडे) ------------------------ कोरोनाच्या या काळात लोकतरी काय करणार हातात सेनेटाइजर तर तोंडावर मास्क लावणार। शाळां ना आहे सुट्टी व्हया पुस्तकानां बंदी घरात पोरांची धींगामस्ती आड ओरडच राहणार सकाळी आरामात उठतात मनात आल तस करतात घराबाहेर चे खेळ खेळाचा नाही हा वेळ पावभाजी गुपचुप भेळ आता नाही मिळणार शहाण बाळ हूण मूलं घरातच राहणार आता कोणीही  मुलानां नाही रागावनार शिक्षकांची भीति आता नहीं राहणार ।। बायकांच प्रश्न आहेत मोठे मोठी आहे त्यांची तक्रार बंदीच्या काळात घरात राहुन बसून बसून गेले कंटाळून रोज चे स्वंयपाक, धुन - भांडे मुलांचे माणसाचे रोजचे वांधे बाजार आणि मॉल आहेत बंद ब्यूटी पार्लर स्पा ही आहेत बंद बायकांचे आहे अशी व्यथा आता होत नाही गप्पा टप्पा शेजारची मावशी काकू येत नाही सासु सुनेचे गा-हाणे होत नाही लॉक डाउन च्या काळात कामगारानां मिळाली आहे सुट्टी फक्त त्यांचीच आहे रोजची ड्यूटी आठवड्यात एका दिवसाचा बायकानां ही अवकाशध्या लॉक डाउन चा आनंद त्यांना ही घेऊ ध्या मग कोणती ही तक्रार तुमच्याशी नाही करणार ।। कोरोनाच्या या का...

दीपावली संदेश

विवेकशील बनें हम अज्ञानता का न वास हो तर्कशील बनें हम ज्ञान का चहुँओर प्रकाश हो प्रगति के पथ पर रहे अग्रसर जीवन में आपके हर्षोल्लास हो वैज्ञानिक चेतनामय जीवन जियें विपद...